चुकीला माफी नाही! भ्रष्टाचार करणाऱ्या आपल्याच मंत्र्यांची भगवंत मान यांनी केली हकालपट्टी, म्हणाले…
पंजाब सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले विजय सिंगला यांना एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपल्याच सरकारमध्ये असलेल्या मंत्री विजय सिंगला मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले विजय सिंग हे अचानक एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात आले आहेत.(Punjab Government, Health Minister, Vijay Singla, Chief Minister, Bhagwant Mann, Anti Corruption, … Read more