Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांची तुलना काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम येथील दहशतवाद्यांशी (Terrorists) केली आहे. शेलारांचं गंभीर वक्तव्य … Read more

‘राज्यपालांना माफी मागण्याची गरज काय?’ राज्यपालांच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना स्वामी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत राज्यपालांनी सर्वांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राज्यपालांना माफी मागण्याची गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन … Read more

..पण ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते, अमृता फडणवीसांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात निषेध नोंदविताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष अशोक गावडे यांनी अमृता फडविसांविरोधात एक आक्षेर्पार्ह वक्तव्य केले होते. आता त्यांच्या याच वक्तव्याने गावडे यांना अडचणीत आणले आहे. गावडे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी, “आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू … Read more