भयंकर अपघात! इलेक्ट्रिक बसने दिली १७ वाहनांना जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. काल रात्री कानपूरमध्ये एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ११ जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.(big accident electric bus crash on 17 cars in uttar pradesh) हा … Read more