चिमणीमुळे भाजपची चिंता वाढली, प्रणितींनी फडनवीसांची सगळी गणित चुकवली, सोलापूरमध्ये भाकरी फिरणार?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे. यामुळे रंगत वाढली आहे. यावेळी बसोलापूर लोकसभा मतदारसंघात ५७.४६ टक्के इतकं मतदान झाले. याठिकाणी अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातून प्रणिती शिंदेना फटका … Read more

मविआत जागांची आदलाबदल? केंद्रातलं मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा त्याग करणार, जाणून घ्या…

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. तसेच ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या. यामुळे यावर काँग्रेस नेते नाराज झाले. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता हा विषय हायकमांडकडे गेल्याने आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता … Read more

मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसचा उमेदवार ठरला, या नेत्याने मारली बाजी, राज्यातील ७ उमेदवार जाहीर…

लोकसभेसाठी सध्या उमेदवार जाहीर केली जात आहे. आता काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यामुळे राज्यात कोणाची उमेदवारी जाहीर झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर … Read more

शरद पवारांच्या उमेदवाराची माघार, काँग्रेस नेत्यांनी टाकला डाव, उमेदवारीसाठी दिल्लीत हालचाली…

राज्यात लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना वर्धा लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री सुनील केदार हे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस हक्काचा वर्धा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार असल्याचे निश्चित मानले जात होते. असे असताना समीकरण बदलले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी निवडणूक … Read more

आईला रडत म्हणाले, जेलमध्ये जायचं नाही म्हणून…! राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट! आईजवळ रडत रडत म्हणाले की…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

योगींसाठी धोक्याची घंटा, अखिलेश यादव बदलणार युपीची हवा? समोर आला जनतेचा कौल

येत्या काही दिवसांत यूपी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. देशातील सर्वात मोठे राज्य यूपी संदर्भात एक मोठे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालावरून पुन्हा एकदा यूपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसत आहे. हे सर्वेक्षण यूपीच्या चार वेगवेगळ्या भागात करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला राज्यात विजयासाठी सर्व प्रयत्न करावे लागणार आहेत. यूपीमधील सर्व 403 जागांचे सर्वेक्षण … Read more