India: ‘या’ ३ खेळाडूंमुळे भारताच्या डोक्यावर सजला विजयाचा मुकूट, एकाने तर ट्रोलर्सची केली बोलती बंद
India, South Africa, Suryakumar Yadav, Virat Kohli, KL Rahul/ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 16 धावांनी मालिका जिंकण्याबरोबरच सीरीजही जिंकली. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताने दक्षिण आफ्रिकेला आपल्या मायभूमीवर टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. टीम इंडियाने प्रथम … Read more