video: आनंदाच्या भरात महिलेने वाघासोबत केलं असं कृत्य, त्याच्या खाली झोपली अन्.., व्हिडिओ पाहून अवाक व्हाल
वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अनेकदा तुम्ही वाघांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. वाघ हा भयानक प्राण्यांपैकी एक आहे. त्याला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्याच्या समोर जाण्याचे कोणीही धाडस करत नाही. मात्र, सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ काही अन्य कारणाने व्हायरल झाला आहे. Tiger, video, social media, users या … Read more