श्रीलंकेमधील राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे आहेत ‘हे’ चार तरुण, ९ तारखेचा केला वापर

श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील( Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु असूनही मोठा जनसमुदाय यावेळी जमा झाला होता. यावेळी लोकांनी निदर्शने करत कोलंबोमधील राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. तसेच अनेक सरकारी इमारती देखील लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या.(‘These’ four youths are behind the … Read more

IPL मध्ये यश मिळवल्यानंतर लसिथ मलिंगाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, बनवणार नवीन स्ट्रॅटजी

जगातील दिग्गज फास्ट बॉलर आणि यॉर्कर किंग म्हणून लसिथ मलिंगा प्रसिद्ध आहे. लसिथ मलिंगावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी मलिंगाला  श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्ट्रॅटजी कोच बनवले आहे. लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षणाला देखील सुरूवात केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग कोच म्हणून … Read more

मोठी बातमी! श्रीलंकेला भारताचा सहारा, पाठवले तब्बल ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल

भारताने आपला शेजारधर्म चांगलाच निभावल्याचे पहायला मिळालं आहे. भारताने आपला शेजारी देश श्रीलंकेला भारताने वाईट काळात मदत केली आहे. श्रीलंकेला भारताने पुन्हा  एकदा  मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला पेट्रोल पाठवून मदत केली आहे. भारताने सोमवारी श्रीलंकेला ४०००० मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हे तेल आज पोहचणार आहे. सध्या श्रीलंकेत … Read more

नेत्यांना शोधून शोधून मारहाण, विरोधी-समर्थकांमध्ये जुंपली, पहा श्रीलंकेतील भयानक फोटो

श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांचे घर जाळणे, एका खासदाराचा मृत्यू आणि अनेक खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांच्या मालमत्तेची नासधूस, आतापर्यंत सुमारे डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे.(finding-and-beating-leaders-clashing-with-anti-supporters-shrilanka) कोट्यवधींची संपत्ती अवशेषात सापडली, पण हिंसाचार थांबला नाही. बस आणि आलिशान गाड्या नजरेसमोर जाळल्या जात आहेत. सरकारविरोधी आणि समर्थक एकमेकांना शोधून मारत आहेत. … Read more