‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन ये’, योगींच्या बहिणीची भावुक विनंती
उद्या उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या लहान बहिणीने त्यांना एक विनंती केली आहे.(yogi aditynath sister humble request) “मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन … Read more