Maratha Reservation : मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस आमदारांचा हल्लाबोल
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर ओबीसी (OBC) समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांसारख्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फार चाणाक्ष आहेत, ते मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला झुलवत आहेत, अशी टीका काँग्रेस (Congress) आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. ते पुढे … Read more