CM Rekha Gupta Attacked: धक्कादायक ! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या (Delhi city) राजकीय वातावरणात आज सकाळी धक्कादायक घटना घडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर त्यांच्या कॅम्प कार्यालयात (Camp Office) हल्ला झाला. मुख्यमंत्री सकाळी जनसुनावणी घेण्यासाठी उपस्थित होत्या, त्यावेळी एक व्यक्ती अचानक आक्रमक झाला आणि रेखा गुप्ता यांच्यावर शिवीगाळ करत जोरात मारहाण केली. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित … Read more

Aditya Thackeray : ‘आपले मुख्यमंत्री दहीहंडी, गणपती मंडळ अन् फोडाफोडी सोडून दुसरं काहीच करत नाहीत’

eknath shinde cm

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. तीन महिन्यांमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी काहीच केले नाही असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. यावरून आता नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेटही घेतली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपले … Read more

chief minister : मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे; उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

chief minister : सध्या फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. देशातील काही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. यात भारतीय जनता पार्टीसाठी गुजरात हे सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. गुजरात हे राज्य मागच्या काही दशकांपासून … Read more

Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन

Mulayam Singh

Mulayam Singh Yadav, Akhilesh Yadav, deceased, Dr. Naresh Trehan/ समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या मुलायमसिंह यादव यांना देशातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक म्हटले जाते. मुलायम सिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने … Read more

Narendra Modi: आज सोशल मिडीयावर का व्हायरल होतोय पंतप्रधान मोदींचा जुना फोटो? वाचा यामागचे सत्य

Narendra Modi (2)

Narendra Modi, old photo, Chief Minister, Prime Minister/ नरेंद्र मोदी (Narendra Modi) गेल्या आठ वर्षांपासून देशाची धुरा सांभाळत आहेत, मात्र आज सकाळपासून सोशल मीडियावर एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. Modi Archive नावाच्या अकाऊंटवरूनही हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. या अकाऊंटवरून आणखी फोटो शेअर केले जात आहेत. यामध्ये पंतप्रधान जेव्हा गुजरातचे … Read more

congress : अशोक गेहलोत अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर? राजस्थानमधील सत्तासंघर्षादरम्यान चर्चेला उधाण

ashok gehlot

congress : सध्या काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करण्यास उत्सुक असणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही नाव चर्चेत होते. आता मात्र यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांमध्ये १० जनपथ या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत … Read more

Shivsena: तब्बल १२ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नेत्याला ठाकरेंनी हाकललं, शिंदेंनी मध्यरात्री ३ वाजता….

eknath shinde (2)

शिवसेना(Shivsena): गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ते ४० आमदार आणि १२ खासदार यांना सोबत घेऊन वेगळे झाले. काही दिवसातच भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आहे. घडलेल्या अनेक घडामोडींमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यात अनेक वाद निर्माण झाले. त्या वादात आणखी … Read more

Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार

eknath shinde

मुंबई (Mumbai): महाराष्ट्रात राजकारणातील अनेक घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून अनेक घोषणा केल्या. जन्माष्टमीनिमित्य साजरा करण्यात येणारा कार्यक्रम दहीहंडीला साहसी खेळात समाविष्ट केले. त्याचबरोबर गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणासुद्धा केली. प्रत्येक सण समारंभ उत्साहात साजरा करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सर्व घोषणांसोबतच आता आणखी एक घोषणा … Read more

Crime News: नाशिकमधील ह्रदय हेलावनारी घटना ७ मुले गायब झाल्यावर धक्कादायक सत्य आले समोर, मेंढपाळाने..

crime news

(Crime News): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तरीही काही समस्या अशा आहेत ज्या अजूनही सुटलेल्या नाहीत. काही लोकांना मूलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. कोणाला पाण्यासाठी तर कोणाला जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. अशाच बाबतीत नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबाई सुरेश आगीवले यांनी तीन … Read more

Nashik: नाशिकमधील ७ लहान मुले गायब, खरी माहितीसमोर येताच पोलिसांसहीत सगळेच हादरले

hathkadi

नाशिक(Nashik): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तरीही काही समस्या अशा आहेत ज्या अजूनही सुटलेल्या नाहीत. काही लोकांना मूलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. कोणाला पाण्यासाठी तर कोणाला जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. अशाच बाबतीत नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबाई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी … Read more