Tirupati balaji: शिवरायांची मुर्ती असल्यानं गाडी अडवली? तिरूमला देवस्थानने आरोप फेटाळत सांगीतला घटनाक्रम
तिरूपती बालाजी (tirupati balaji) परिसरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे दिसते की, काही जण तिरूपती बालाजी देवस्थानचे दर्शन घ्यायला गेले होते. पण त्यांना रस्त्यात अडवण्यात आलं. तिरुपती बालाजी देवस्थानचे दर्शन घेण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. त्यांची चेकपोस्टवरच गाडी अडवण्यात आली. या व्यक्तीने असे सांगितले की, त्यांच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची … Read more