politics : बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा रुपाली पाटलांनी घेतला समाचार, म्हणाल्या, पुढच्या सात जन्मातही…

sharad pawar & devendra fadanvis

politics : मागच्या काही दिवसांपासून बारामती काबीज करण्याचा भाजपने चंगच बांधला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बारामती दौरा केला. त्यानंतर मात्र भाजपचा बारामती जिंकण्याचा इरादा देशासमोर स्पष्ट झाला. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीबाबत मोठे वक्तव्य केले. त्या वक्तव्याला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देखील … Read more

BJP : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने भाजपला भरली धडकी, ‘या’ दोन बड्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली

Amit Shah

BJP : बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर प्रचंड टीका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दुसरीकडे दसरा मेळावा पार पडताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल … Read more

Amit Shah : ‘या’ दोन बड्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; दसरा मेळाव्यानंतर राजकीय हालचालींना वेग

Amit - Shah,

Amit Shah : बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर प्रचंड टीका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दुसरीकडे दसरा मेळावा पार पडताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या … Read more

Chandrashekhar Bawankule : ‘कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटावर अवलंबून राहून चालणार नाही’; बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंच्या पोटात गोळा

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : राज्यातील सत्तांतरणानंतर सर्वांचे लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर लागलेले आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाने युती करत यापुढील निवडणूक सोबत लढवण्याचा निर्णयही घेतला आहे. पक्षसंघटना वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभर दौरेदेखील सुरु आहेत. तसेच भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १६ मतदारसंघांवर … Read more

BJP : शरद पवारांना रोखण्यासाठी भाजप आक्रमक, बारामतीत राबवणार अमेठी पॅटर्न; ‘हा’ आहे गेम प्लॅन?

Sharad Pawar Narendra Modi

BJP : शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे अमेठीनंतर आता बारामती हे भाजपचे लक्ष्य असेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांना आव्हान देण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दोनदा … Read more

उद्धव ठाकरेंची व्होट बँक राज ठाकरे फोडणार? BMC निवडणुकीत करणार मोठा गेम

Raj Thackeray, MNS, BJP, Chandrasekhar Bawankule/ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय बदल घडताना दिसत आहे. निवडणुकीसाठी युती करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र वारंवार होणाऱ्या हायप्रोफाईल बैठका … Read more

BJP : भाजप मनसेकडून एकमेकांवर कौतूकाचा वर्षाव; दोघांच्या युतीचे स्पष्ट संकेत

Raj Thackeray Chandrashekhar Bawankule

BJP : नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठकरे हे फायटर आहे, असे म्हणत राज ठाकरेंचे कौतुक केले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरेंचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना ते … Read more

Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत गेले तर ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी, गडकरींचे मोठे वक्तव्य

Nitin Gadkari Devendra Fadanvis

Nitin Gadkari : नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद तर आशिष शेलार यांना मुंबईचे भाजप अध्यक्षपद देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे आज नागपूर येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व भाजपचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल एक मोठे … Read more

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलारांनाही मिळाली मोठी जबाबदारी

Chandrashekhar Bawankule Ashish Shelar

Chandrashekhar Bawankule : चंद्रकांत पाटील हे नव्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्यांची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. नुकताच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोण असणार याचा खुलासा झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात … Read more