Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली

navneet rana chandrkant khaire, sanjna ghadi

राजकारण (Politics): महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले सर्व पक्षांवर एकमेकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण सतत तापलेले असते. हनुमान चालिसा पठण करू दिली नाही म्हणून राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार पडले, ही तर सुरूवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यावर शिवसेनेने … Read more

Shivsena : अमित शाहांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले, “ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच….

Uddhav Thackeray Amit Shah

Shivsena : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या संदर्भात एक बैठक घेतली. त्यांनी ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. राजकारणात धोका सहन करु नका. जे … Read more

Chandrakant Khaire : ”शिंंदे गटातील १०-१५ आमदार आमच्या संपर्कात, आम्हाला फोन करून म्हणतात, आमचं चुकलं”

Eknath Shinde Chandrakant Khaire

Chandrakant Khaire : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर भाजपसोबत मिळून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तसेच शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे गटाकडून शिवसेनेवर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी शिवसेना कुणाची याबाबत सध्या … Read more

“औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालंय, त्याची घोषणा कधीही होऊ शकते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच…”

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील औरंगाबादच्या नावावरुन वाद सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी वारंवार केली जात असूनही त्याचे नामांतर झाले नसल्यामुळे अजूनही वाद सुरु आहे. (chandrakant khaire on aurangabad) कित्येक वर्षे झाले तरी अजूनही या मुद्यावर तोडगा निघालेला नाही. असे असताना … Read more