हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम

भारतात वर्षाला हजारो अपघात हे वाहतूकींचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे त्यामुळे भयानक अपघात होत असतात आणि त्यामुळे अनेकदा लोकांचा जीवही जातो. पण भारतात अनेकदा नियम पाळणं लोक टाळताना दिसून येतात. (wearing helmet challan is 2000 rupees) भारतात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. असे असतानाही काही लोक … Read more