नाशिकच्या उमेदवाराबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य, थेट नाव सांगून वाढवलं गोडसे अन् भुजबळांचे टेन्शन…

महायुतीमध्ये अजून देखील नाशिकच्या जागेबाबत घोषणा झाली नाही. यामुळे याठिकाणी कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तसेच छगन भुजबळ यांचे नाव देखील घेतले जाते. अशातच आता याठिकाणी एक नाव पुढे आले आहे. आता भाजप नेत्या आणि बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे … Read more

राज्यातील अजून एक विद्यमान खासदार ठाकरेंकडे येणार, महायुतीला मोठा धक्का…

सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. उमेदवार देण्याचे काम सध्या सर्वच पक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी मात्र अजूनही उमेदवारी जाहीर केली गेली नाही. अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संवाद सभेचे सिन्नर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवाद सभेत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे … Read more

Chagan bhujbal : छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मुख्यमंत्री असते, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray

Chagan bhujbal | हिंमत असेल तर समोर या, माझे आव्हान स्विकार करा. शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र मैदानात या, आम्ही तयार आहोत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

बहुमत चाचणीला राष्ट्रवादीचे ‘हे’ चार आमदार गैरहजर राहणार? ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि १२ अपक्ष आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghdi Government) पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Four NCP MLAs will be absent from the … Read more

संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले

राज्यसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल(Prafull Patel), काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले आहेत. (chgan bhujabl … Read more

शरद पवारांचा नवाब मालिकांबाबत मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झाले एकमत?

Sharad-Pawar.j

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा न देता न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती.(sharad pawar take … Read more