शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोलचे दर होणार कमी, सामान्यांना लवकरच मिळणार दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण असेल? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटलं. परंतू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. हाच सर्वांसाठी मोठा धक्का होता. आता नव्या सरकारने अजून एक धक्का लोकांना दिलाय. (Big decision of Shinde government! Gasoline prices will be lower) मुख्यमंत्री पदावर नव्याने विराजमान झालेल्या … Read more

महाराष्ट्र्राच्या राजकीय नाट्यात केंद्राची एंट्री, बंडखोर आमदारांना पुरविणार ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या(Shivsena) ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.(Centre’s entry into Maharashtra’s political drama to provide ‘Y Plus’ quality security to rebel … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ड्रोन खरेदीसाठी सरकार देणार ७५% अनुदान; ‘असा’ घ्या योजनेचा लाभ

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून(Central government) ड्रोन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतामध्ये औषध फवारणी करता येणार आहे. केंद्र सरकारने या ड्रोनच्या खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी जाहीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (good news for farmer central government give 75% subsidy for buying drone … Read more

“देशातील कोणत्याही राज्यात मुस्लिम मुख्यमंत्री नाही, तरीही हिंदू धोक्यात कसे? तेजस्वी यादवांचा सवाल

संपूर्ण क्रांती दिनाच्या निमित्ताने बिहारमधील(Bihar) पाटणा येथील बापू सभागृहात महाआघाडीच्या वतीने प्रातिनिधिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेते हजर होते. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील कामांचा पाठपुरावा घेत बिहार सरकारवर टीका केली आहे. (bihar rjd leader tejsvi yadav question about hindu ) शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था … Read more

“तीनही लष्करप्रमुख हिंदू, राष्ट्रपती, पंतप्रधान हिंदू, तरीही हिंदूं खतरे में कसे काय? बड्या नेत्याचा सवाल

संपूर्ण क्रांती दिनाच्या निमित्ताने बिहारमधील पाटणा(Patna) येथील बापू सभागृहात महाआघाडीच्या वतीने प्रातिनिधिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेते हजर होते. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील कामांचा पाठपुरावा घेत बिहार सरकारवर टीका केली आहे. (“All three army chiefs are Hindus, President, Prime Minister is Hindu, how can Hindus be … Read more

आता दरमहा तुमच्या खात्यात 10,000 रूपये जमा होणार, सरकारने आणली नवीन योजना

केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवित असते. आता देखील केंद्राकडून अशाच एका योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार व्यक्तीला महिन्याला 5000 रुपये देत आहे. जर व्यक्तीचा विवाह झाला असेल तर सरकारकडून त्याला तब्बल 10,000 रुपये मिळत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. यामध्ये … Read more