‘या’ सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत खुपच युनिक आणि मॉडर्न, तुमच्या मुलांनाही देऊ शकता अशी नावं

एखादी महिला गर्भवती असेल, तर बाळाचा जन्म होण्याआधीच आईवडिल मुलांच्या नावाचा विचार करुन ठेवतात. आपल्या मुलाचे नाव मॉडर्न आणि वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक पालक आपल्या मुलांची नावे हे सेलिब्रिटींच्या नावावर नावे ठेवतात, तर काही पालक आपल्या मुलांना सेलिब्रिटींच्या मुलांची नावे देतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या मुला-मुलींची नावे खुप युनिक … Read more