‘किलोनी सोने, कोट्यावधींची कॅश’; रेल्वे अधिकाऱ्याकडे सापडले करोडोंचे घबाड, पाहून CBI लाही फुटला घाम

सीबीआयने भुवनेश्वरमधील रेल्वेच्या निवृत्त मुख्य वाणिज्य व्यवस्थापकाच्या आवारात छापा टाकून 17 किलो सोने आणि 1.57 कोटी रुपये रोख जप्त केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी या छाप्याची माहिती दिली. एजन्सीने 3 जानेवारी रोजी प्रमोद कुमार जेना (1989 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी) यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. … Read more

chief minister : मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे; उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

chief minister : सध्या फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. देशातील काही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. यात भारतीय जनता पार्टीसाठी गुजरात हे सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. गुजरात हे राज्य मागच्या काही दशकांपासून … Read more

CBI : CBI ची आपच्या शिसोदीयांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; देशाच्या राजकारणात खळबळ

manish sisodiya

CBI : सध्या फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. देशातील काही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. यात भारतीय जनता पार्टीसाठी गुजरात हे सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. गुजरात हे राज्य मागच्या काही दशकांपासून भारतीय … Read more

Bihar : बिहारमध्येही ईडीचे छापेमारीचे सत्र सुरू, फ्लोअर टेस्टच्या आधीच ‘या’ बड्या नेत्यांवर कारवाई

ED

Bihar : बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारची फ्लोअर टेस्ट होण्याच्या आधीच बिहार आणि झारखंडमध्ये ईडी आणि सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहे. जमीन देवाणघेवाण प्रकरणी सीबीआय आणि ईडीने आरजेडीच्या नेत्यांवर छापेमारी केली आहे. पटणा येथील आरजेडीचे आमदार सुनील सिंह याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात … Read more

शिंदेंचा आता भाजपलाच दणका; भाजपला धडा शिकवणारा ममता, ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करण्यास नकार

सत्तापालट झाल्यावर नव्याने स्थापन झालेले शिंदे सरकार आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देत असल्याचे पाहायला मिळाले. परंतु एका बाबतीत मात्र शिंदे सरकारने ठाकरेंनी घेतलेला निर्णय बदललेला नाही.( Mamata, who teaches a lesson to the BJP, refuses to cancel the Thackeray government’s decision) ठाकरे सरकारने सीबीआयला महाराष्ट्रात तपासासाठी संमती नाही हा घेतलेला निर्णय शिंदे … Read more

टाटा प्रोजेक्ट्स प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, 6 अधिकाऱ्यांना अटक, वाचा काय आहे प्रकरण?

पॉवर ग्रीड-टाटा प्रकल्पाशी(Power grid tata project) संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. CBI ने पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीएस झा यांना भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात अटक केली आहे.(cbis-big-action-in-tata-projects-case-6-officers-arrested) यासोबतच टाटा प्रोजेक्ट्सच्या पाच अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. टाटा प्रोजेक्ट्स या प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये तिचे कार्यकारी उपाध्यक्ष देशराज पाठक(Deshraj Pathak) आणि सहाय्यक … Read more

IPL चे पाकिस्तान कनेक्शन झाले उघड, सट्टेबाजांवर BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१९ मधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भात केंद्रीय तपास संस्थेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शनिवारी, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने पाकिस्तानशी निगडीत फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश करत दोन FIR दाखल केल्या आहेत. हे एफआयआर गुन्हेगारी कट, फसवणूक, आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवण्यात आले आहेत.(IPL’s Pakistan connection revealed) सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे … Read more

झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा आक्रमक पवित्रा घेत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा(Hanumaan Chalisa) पठणाची घोषणा केली आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले आहेत.(Shiv Sena’s warning of Nirvani; Something big is going to happen) त्यामुळे सध्या राणा दाम्पत्य … Read more

मुंबईत आज होणार संजय राऊतांचे ‘शक्तिप्रदर्शन’; शिवसैनिकांची जोरदार तयारी सुरू

सध्या राजकिय वर्तुळात केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे हात धुवून लागली आहे. नुकतीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपती जप्त केली आहे. या कारवाईनंतर आज संजय राऊत दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. यावेळी संजय राऊतांचे शिवसेना जंगी स्वागत करणार आहे. विशेष म्हणजे, राऊतांच्या स्वागतासाठी शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. संजय राऊत … Read more

‘आता हे राज्य राहण्यायोग्य राहिलं नाही…’ हिंसाचाराची आठवण करून देताना भाजप खासदाराला कोसळलं रडू

rupa ganguli

पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे काही वेळ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या(BJP) खासदार रूपा गांगुली यांनी शून्य प्रहराखाली हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी सभागृहात बोलताना भाजपच्या खासदार रूपा गांगुली भावुक झाल्या.(bjp mp rupa ganguli crying in assembly) बीरभूममध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलताना … Read more