पुन्हा मोठी दुर्घटना! पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, लोखंडी होर्डिंग कोसळले, गाड्यांचा अक्षरशः भुगा…

मुंबईत तीन दिवसांपूर्वी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. यामुळे विना परवाना होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी … Read more

Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या

Maruti suzuki | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीसाठी सणासुदीचा हंगाम चांगला गेला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण विक्रीत 19 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने 167,520 मोटारींची विक्री केली आहे. तर ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने 138,335 युनिट्सची विक्री केली. यामध्ये निर्यात आणि व्यावसायिक वाहन विक्रीचाही समावेश आहे. मारुतीने देशांतर्गत … Read more

Brazil : कारमध्ये रोमान्स करत होतं जोडपं, चोरट्यांनी गाडीच पळवून नेली; पैसे आणि कपडे घेतले अन्…

Car Romance

Brazil : एक कपल कारमध्ये बसून रोमान्स करत असताना त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कपल कारमध्ये रोमान्स करत होते. त्यावेळी काही चोर त्यांच्या कारजवळ आले आणि ते त्या कपलचे पैसे व कपडे घेऊन पळून गेले. ही घटना ब्राझीलमधील आहे. एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हे कपल रोमान्स करत होते. त्यावेळी त्यांच्या कारच्या जवळ एक … Read more

बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची संपत्ती वाचून अवाक व्हाल; ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या…

Eknath Shinde

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(You will be amazed to read the wealth of rebel leader Eknath Shinde) … Read more

ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज; जाणून घ्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीबाबत

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Know acout eknath shinde wealth) शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत … Read more

पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता

काही दिवसांपूर्वी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर या आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता केरळमधील कोचीमधून(Kochi) अशीच एक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकसाठी संपूर्ण रस्ता अडवला आहे.(kerala police officer vijay pillai Closed road for morning walks and children’s skating) यामुळे परिसरातील नागरिकांना … Read more

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त कार्स, किंमत ४ लाखांपेक्षा कमी आणि मायलेज २० पेक्षा जास्त, वाचा यादी

कमी किमतीच्या आणि जास्त मायलेज असलेल्या गाड्यांना देशात अधिक पसंती दिली जाते. जर तुम्ही स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत सध्याच्या ४ लाखांखालील सर्वोत्तम कारबद्दल सांगत आहोत. या गाड्यांचे मायलेजही उत्तम आहे. (cars under 4 lakhs in india) मारुती अल्टो- अल्टो … Read more