Suyash Tilak : अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात; Video शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, ‘6-7 तास हायवेवरून ओढत..’

Suyash Tilak : मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याच्या कारचा अलीकडे अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही, पण अपघात अशा ठिकाणी घडला जिथे मदत मिळणं कठीण होतं. अखेर त्याची गाडी टोईंग करून थेट मुंबईपर्यंत आणण्यात आली. या सहा ते सात तासांच्या प्रवासादरम्यान सुयश गाडीत बसून राहिला. या अनुभवाचा व्हिडिओ त्याने शूट करून … Read more

Google Map Accident : अरे देवा… गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, पुढे जे झाल ते भयंकर

Google Map Accident : आपल्या रोजच्या प्रवासात अनेकदा मदतीला येणाऱ्या गुगल मॅपने यावेळी चूक करून मोठा अनर्थ ओढवला. बेलापूर (Belapur) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेत एक महिला आपल्या कारसह थेट खाडीत कोसळली. हे सर्व घडलं फक्त गुगल मॅपवर दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिस (Coastal Security Police) वेळेत पोहोचले आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. … Read more

मोठी बातमी! पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीबाबत अमितेश कुमार यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच कोर्टाने १७ वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत … Read more

अनैतिक संबंध, गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू अन् भयानक सत्य, पुण्यातील घटनेने सगळेच हादरले..

पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहेत. शाबिर कुरेशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर ही घटना … Read more

धनंजय मुंडेचा भीषण अपघात; गंभीर जखमी अवस्थेत एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले

काल रात्री राष्ट्रवादीचे प्रख्यात नेते तसेच माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा परळी रोडवर   जबर अपघात झाला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहेत. त्यांना मुका मार लागल्याचे कळाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. मौलाना आझाद चौकात परळी येथे हा अपघात झाला आहे. … Read more

jaykumar gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; कार थेट ३० फुट खोली दरीत कोसळली, आमदारांसह ४ जण…

jaykumar gore

jaykumar gore car accident  | भाजप आमदार जयकुमार गोरे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर एसयूव्ही पुलावरून ३० फूट खाली दरीत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत जयकुमार गोरे छातीला गंभीर … Read more

kiran agashe : दोन दिवसांवर साखरपुडा आला असतानाच तरूणीचा तडफडून मृत्यू; घटना वाचून काळीज हेलावून जाईल

kiran agashe

kiran agashe car accident  | कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीआरपीएफ असलेल्या तरुणीचा भावासोबत जाताना अपघात झाला आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा … Read more

samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात

narendra modi

car accident on samruddhi mahamarg  | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका … Read more

pune  : ट्रकच्या धडकेत संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पुणे हादरलं

sabale family

sabale family car accident in pune  | गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहे. अनेकांना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशात पुण्याच्या पाटसमधून एक हृदयद्रावक घटनासमोर आली आहे. या ठिकाणी एका अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या मुलानेही जीव गमावला आहे. पाटस-कुसेगाव रस्त्यावर भीमा पाटस कारखाना आहे. या कारखान्याच्या परिसरात ट्रकने दुचाकीला … Read more

kalyani jadhav : ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्रीला डंपरने उडवले; भयानक अपघातात झाला मृत्यू

kalyani jadhav

kalyani jadhav car accident death | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. काही लोकांना या अपघातात आपला जीवही गमवावा लागतो. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याण कुरळे जाधव हिचा कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघात झाला … Read more