आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंतवर कोसळला दुखाचा डोंगर; ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त

ड्रामा क्वीन राखी सावंतवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती आणि तिच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राखी हॉस्पिटलमधून अनेकदा तिच्या आईचे आरोग्य अपडेट्स देत … Read more

Disha Vakani: आता स्वत: दिशा वकानीने घशाच्या कर्करोगाबाबत केला खुलासा, म्हणाली, मी सलग ११ ते १२ तास शुटींग..

Disha Vakani: टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सतत चर्चेचा विषय बनत असतो. आता अशा बातम्या येत आहे की, दिशा वाकानी म्हणजेच दयाबेनला कॅन्सर झाला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. पण ही बातमी खरी की खोटी याचा खुलासा स्वत: दिशा वाकानीने केला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दयाबेन … Read more

Disha Vakani: दयाबेनला खरंच कॅन्सर झालाय का? आता भावानेच केला खुलासा, म्हणाला, तिने शो सोडल्यापासून..

Disha Vakani, Mayur Vakani, Cancer,/ टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील दयाबेन या व्यक्तिरेखेने घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या दिशा वाकानीला घशाचा कर्करोग असल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ‘दयाबेन’ या व्यक्तिरेखेसाठी त्याच्या वेगळ्या आवाजामुळे तिला घशाचा कर्करोग झाल्याचे बोलले जात … Read more

Disha Vakani: मालिकेत घशातून आवाज काढावा लागल्यामुळे दयाबेनला झाला कॅन्सर? जेठालालनेच सांगीतले सत्य

Tarak Mehta Ka Ooltah Chashma, Disha Vakani, Cancer/ टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडे जुन्या तारक मेहताने शो सोडल्याची बरीच चर्चा होती. आता बातमी येत आहे की दिशा वाकानी म्हणजेच दयाबेनला कॅन्सर झाला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. पण ही बातमी किती खरी आहे … Read more

Sonali Bendre: सोनाली बेंद्रेने सांगितला मृत्युच्या दारातून परत येण्याचा प्रवास, म्हणाली, डॉक्टरही म्हणाले होते की…

Sonali Bendre, Cancer, Goldie Bahl, Diagnosis/ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ९० च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रेचे (Sonali Bendre) नाव घेतले जाते. आपल्या शानदार कारकिर्दीत अभिनेत्रीने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. सोनालीच्या आयुष्यात नवीन वळण तेव्हा आले जेव्हा तिला २०१८ मध्ये हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान झाले. गंभीर आजाराचे निदान होताच अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक … Read more

Cancer: ह्रदयद्रावक! ठाण्यातील दिव्याचा मृत्यु, कॅन्सरशी लढताना १० वीत मिळवले होेत ८१.६० टक्के

divya-pavale

कॅन्सर (Cancer): यावर्षीचा महाराष्ट्राचा दहावीचा निकाल जाहीर झाला, अनेक विद्यार्थी परीक्षेत अव्वल आले, त्यातील एक विशेष म्हणजे दिव्या पावले, दिव्या पावले ही खास कारण ती कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होती, तिने परीक्षेत ८१.६% गुण मिळवले होते. तिच्या मेहनत आणि धाडसामुळे दिव्याने बोर्डाची परीक्षा जिंकली पण तिला जीवनाच्या लढाईसमोर हार मानावी लागली.(Cancer, 10th result, Divya steps, … Read more

राजेश खन्नांनी ३६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत दिला होता सेक्स सीन, दोघांच्या मृत्युचा आहे विचित्र संबंध

बॉलिवूडमध्ये काका म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांना जाऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. १८  जुलै २०१२ रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटांचे पहिले सुपरस्टार होते. पण लीड अॅक्टर म्हणून त्यांनी १९९६ मध्ये ‘सौतेला भाई’ नंतर काम करणे बंद केले. तथापि, १२  वर्षांनंतर, २००८ मध्ये, ते मुख्य अभिनेता म्हणून पडद्यावर परतले, … Read more

“पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरबद्दलचा किस्सा

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार(Sharad Pawar) यांनी कॅन्सरबद्दलचा त्यांचा एक किस्सा सांगितला.(Sharad Pawar told a story about cancer) २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद … Read more

किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे अतिशय गूढ व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दलचे खर खर अस कोणीही काही निश्चितपणे सांगू शकत नाही. फक्त पुतिन हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःबद्दल चांगले माहिती आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्याबद्दल चांगली माहिती असलेला किंवा दावा करू शकणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.(Putin, Russia, Ukraine, cancer, schizophrenia, washroom, bodyguard, potty, urine) युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन … Read more

काय असते कॅन्सरची भिती अन् केमोथेरपीचा त्रास? फक्त महिमा नाही तर अभिनेत्रींनीही दिलीये कॅन्सरशी झुंज

कॅन्सर हे त्या आजाराचं नाव आहे, जो सहन करणं तर दूरच, नुसता विचार करून घाम फुटतो. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही या धोकादायक आजाराने ग्रासले आहे, अनेकांनी या आजाराशी लढा जिंकला आहे तर अनेकांचा पराभव झाला आहे. सध्या या यादीत महिमा चौधरीचे एक नवीन नाव आले आहे.(Cancer, Bollywood, Chemotherapy, Mahima Chaudhary, Tahira Kashyap, Manisha Koirana, Sonali Bendre) … Read more