धोका देणार्यांचे राज्य आहे, जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार; मंत्रीपद नाकारल्यावर बच्चू कडू भडकले
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन बंगल्यावर झालेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी आपण नाराज असल्याचे सांगितले आहे.(MLA Bachu Kadu said that he was upset) ‘धोका देईल तोच मोठा नेता असतो. त्याला मंत्रीपद मिळते,’ असा उपहासात्मक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना … Read more