बुमराहने युवराज सिंग स्टाईलने एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 35 धावा, केला ऐतिहासिक विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) 5व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रवींद्र जडेजाने भारतासाठी शतक पूर्ण केले पण संघाला 375 धावांवर 9वा धक्का बसला. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि संघाला 400 चा टप्पा गाठता येणार नाही असे वाटले. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने क्रिजवर येताच धुमाकूळ घातला. स्टुअर्ट ब्रॉड 84 … Read more

सामना KKR ने जिंकला पण चर्चा मात्र बुमराहचीच, फक्त १० धावा देत घेतल्या ५ विकेट्स

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघला यंदाचा हंगाम खूपच खराब गेला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची(Rohit Sharma) बॅटही यंदाच्या मोसमात शांत राहिली. त्याचा फटका संघाला सहन करावा लागला. रविवारी संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला.(mumbai-indians-lose-match-bumrah-take-5-wicketes) केकेआरसाठी हा ‘करो या मरो’ सामना होता. या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा पराभव … Read more