Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू, मुंबईहून चिखलीला परतताना भीषण अपघात; राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Satyendra Bhusari: मुंबईहून परतताना धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सत्येंद्र भुसारी (Satyendra Bhusari) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासारा रेल्वे स्टेशनजवळ (Kasara Railway Station) झालेल्या या अपघाताने बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. भुसारी हे 12 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून (Mumbai) चिखलीकडे (Chikhli) परतत होते. … Read more

Sharad Pawar : समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट आरोप

 Sharad Pawar : समाजात आज निर्माण झालेली दुही, विसंवाद आणि संघर्षाची स्थिती ही काही योगायोगाने नव्हे, तर यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं पाप दडलेलं आहे, अशी थेट टीका राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. ते बुलढाणा दौऱ्यावर बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, “सन 1994 … Read more

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात शिंदे गटाच्या आमदाराचा राडा, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहान

Sanjay Gaikawad Amdar Niwas:  मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

Buldhana : माजी मंत्र्याचा ड्रायव्हर अन् भाजप कार्यकर्त्याची बॉडी झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळली, ‘या’ गोष्टीने गूढ वाढलं

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संजय कुटे(sanjay kute) यांचे माजी वाहन चालक पंकज उत्तमराव देशमुख (वय ४५) यांचा मृतदेह ३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण … Read more

Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू

amol murkute

buldhana teacher car accident  | नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत अनेकांच्या घरी नवीन गाड्या आल्या आहेत. घरात नवीन गाडी आली तर प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला ती यायला हवी. पण कार शिकण्याच्या नादात एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्या महिलेसह तिच्या मुलीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही … Read more

Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण

buldhana

बुलढाणा(Buldhana): सांगली जिल्ह्यातील नुकताच घडलेला प्रकार म्हणजे साधूंना मुले पळवणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली. त्याच घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे १४ सप्टेंबरला तृतीयपंथीयाला मुले पळवणारी समजून जोरदार मारहाण करण्यात आली. हा प्रकार १४ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडला. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जण … Read more

Chandrasekhar Bawankule : जिथे शिंदे गटाचा खासदार आहे तिथे भाजपचा खासदार निवडून येणार; बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे गट संतापला

cm shinde and chandrshekhar bavankule

Chandrasekhar Bawankule: एकनाथ शिंदेंनी मोठा बंड केला. त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. पण भविष्यात शिंदे- फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या वाट्याला काही लागते की नाही? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचे समोर येत आहे. पक्ष विस्ताराचे उद्दिष्ट समोर ठेवून चंद्रशेखर बावनकुळे कामाला लागल्याचे दिसते आहे. बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या बावनकुळे … Read more

‘राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतेय’, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे आंदोलन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Shiv Sainiks’ come … Read more

शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे गंभीर आरोप; म्हणाले, ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. दिवसेंदिवस या बंडखोरीत सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. आता शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण आले आहे.(Serious allegations of Shiv Sena MP … Read more

नवरदेव लग्नात एवढा नाचला की नवरीने दुसऱ्यासोबत केलं लग्न, मग नवरदेवानेही उचललं मोठं पाऊल

स्वतःच्या लग्नात नाचले तर काय होऊ शकते? महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याची गोष्ट ऐका, काय होऊ शकते. लग्नमंडप सजला होता. डीजे वाजत होता. जेव्हा मिरवणूक मुलीच्या दारात पोहोचली तेव्हा वराने आपल्या मित्रांसह गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली.(he-danced-so-much-in-the-wedding-that-the-bride-got-married-for-the-second-time) समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा वर तासनतास थांबला नाही. नाचत राहिला. तर दुसरीकडे मुलगी पुष्पहार घालण्यासाठी थांबली होती. मुलीच्या वडिलांना एवढा … Read more