प्रसिद्ध जोडप्याच्या ब्रेकअपनं बॉलिवूड हादरलं, तीन वर्षानंतर नातं संपल्यामुळे चाहतेही झाले दु:खी

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अनन्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील तिच्या नात्यामुळेही खूप चर्चेत असते. अलीकडेच अनन्याबाबत एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये अनन्या पांडेचे ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. (ananya pandey and ishan khattar breakup) बॉलिवूमध्ये सध्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे. जिथे … Read more