फिल्मी स्टाईलमध्ये भांग भरणारा तरुणच निघाला धोकेबाज; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य
गेल्या काही महिन्यांपासून प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. तसेच महिला अत्याचाराच्यांही अनेक घटना समोर येत आहे. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. ज्यामुळे संपुर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (boy fake promise to girl and rape her) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून बलात्काराची घटना समोर आली आहे. जिथे प्रियकराने लग्नाच्या … Read more