Zeenat Aman: ‘या’ अभिनेत्याने भर पार्टीत फोडला होता झीनत अमानचा एक डोळा, वाचा तो वेदनादायक किस्सा
Bollywood Actress, Zeenat Aman, Sanjay Khan/ 70 ते 80 च्या दशकातील सुंदर बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक झीनत अमानने (Zeenat Aman) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे ती त्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. आजही तिचे चित्रपट आणि गाणी लोकांना आवडतात. झीनत अमानने त्या काळात अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले, ज्याबद्दल ती नेहमीच चर्चेत राहिली. … Read more