Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana: ‘कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही, कबुतरांना खाणं देण्याची जबाबदारीही बीएमसीची’ – फडणवीस
Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवर (Kabutar Khana) मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने (BMC) घेतलेली झपाट्याने कारवाई आता काहीशी मंदावण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत कबुतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या मते, बंदीऐवजी कबुतरांना ठराविक वेळेतच खाणं देण्याचा नियम लागू करावा. तसेच कबुतरांमुळे निर्माण … Read more