द काश्मीर फाइल्स पाहून महिलेने केलं असं काही की दिग्दर्शकही झाला भावूक; म्हणाला, माझ्याकडे शब्दच नाहीये…
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने लोकांची मने हेलावली आहेत. लोक हा चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर भावनिकदृष्ट्याही पाहत आहेत. रात्री उशिरापर्यंत चित्रपटगृहे तुडुंब भरलेली असून चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्यांचे डोळे पाणावले दिसून येतात. (the kashmir files blood poster) अशात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या … Read more