आठवीची विद्यार्थीनी घरातून झाली फरार, व्हॉट्सऍपच्या ब्लॉक लिस्टमध्ये सापडले ३६ मुलांचे नंबर

२४ तासांपूर्वी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे बेपत्ता झालेल्या आठवीच्या विद्यार्थीनीचा शोध घेण्यात गुंतलेल्या पोलिसांना मुलीच्या फोन कॉल डिटेल्सची माहिती मिळाल्यावर ते चक्रावून गेले. सीडीआरमधून समोर आलेल्या गोष्टींनुसार, रात्री उशिरापर्यंत बराच वेळ चॅटिंग केल्यानंतर मुलीने ३६ मुलांना ब्लॉक केले आहे. तिला कोणी पळवून नेले आहे का? किंवा कोणी आमिष दाखवले याचा पत्ता लागलेला नाही. इतकी मुलांचे … Read more