BJP

sanjay raut

“मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब, २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या”

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. २ वर्षांचा कार्यकाळ देखील ठाकरे सरकार पूर्ण केला ...

udhav thackeray

‘तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा’

दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिकेच्या पायऱ्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणावरून भाजपा आणि महाविकास ...

किरीट सोमय्या भडकले; “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…”

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. ...

छातीत दुखत असल्याचे सांगत जेलमध्ये न जाता रुग्णालयात जाणारे नितेश राणे गोव्यात मोदींच्या सभेला

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. तसेच त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. परंतू त्यांनी ...

‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते दिनेश शर्मा म्हणाले की, ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे. कोणताही ...

डोळ्यात ओलावा, थरथरणारी जीभ; विरोधकांवर निशाणा साधताना मोदी झाले भावूक, म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (7 जुलै) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यादरम्यान एक क्षण असा आला की पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक ...

एकाच आघाडीचे भाग बनले काँग्रेस आणि भाजप; आता एकत्र मिळून चालवणार सरकार

राजकारणात काहीही शक्य असते असे म्हणतात. पण, काँग्रेस आणि भाजप हे देशातील दोन सर्वात मोठे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतील, असे कुणाला वाटले असेल ...

मणिपूर आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार? एबीपी न्यूज-सी वोटर ओपिनीयन पोलमधून झाला खुलासा

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असून त्यात मणिपूर आणि गोव्याचा समावेश आहे. मणिपूरमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह ...

anna hazare

वाईन विक्रीबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंनी थोपटले दंड; उपोषणाची केली घोषणा

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला ...

sanjay raut

‘महाविकास आघाडीत संजय राऊतांची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखी’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ...