Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! फडणवीस आणि अजित पवारांना शिंदेंकडून दिलखुलास शुभेच्छा
Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: आजचा दिवस महाराष्ट्राच्या दोन मोठ्या नेत्यांसाठी खास ठरला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आपल्या ५६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ६७ व्या वर्षात प्रवेश केला आहे. या दोघांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. … Read more