Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह हा एक नंबरचा भंपक खोटारडा, कारस्थानी माणूस, महाराष्ट्र, दिल्ली, आसाम सरकारमधील गुन्हेगारांचे पहिल्यांदा राजीनामे घ्या, मग इतरांना नैतिकता शिकवावी – संजय राऊत
Sanjay Raut On Amit Shah: शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणतात की, अमित शाह हे एक नंबरचे भंपक, खोटारडे आणि कारस्थानी माणूस आहेत. त्यांनी महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), आसाम (Assam) या राज्यांतील त्यांच्या सरकारांमध्ये गुन्हेगार असलेल्या व्यक्तींच्या … Read more