Living Man Organizes Own Funeral : एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; एअर फोर्सचा माजी अधिकारी बाप जिवंतपणीच सरणावर, बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्..
Living Man Organizes Own Funeral : बिहारमधील गयाजी (Gaya) येथे माजी हवाई दलाच्या अधिकारी मोहन लाल (Mohan Lal) यांनी अवघ्या राज्यात चर्चा वाढवणारा प्रयोग केला. ७४ वर्षीय मोहन लाल यांनी जिवंत असताना स्वतःची अंत्ययात्रा आयोजित करून पाहिली की, त्यांच्या मृत्यूनंतर लोक किती उपस्थित राहतात आणि त्यांना किती आदर मिळतो. (Living Man Organizes Own Funeral) जिवंतपणीचा … Read more