‘बिग बॉस’ फेम मराठमोळ्या विकास पाटीलने गावाकडील शेतात बांधले टुमदार घर, पहा सुंदर फोटो

Bigg Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) यंदाचा सीझन खूपच चर्चेत राहिला. या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता सीझन संपला असला तरी यातील स्पर्धकांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. अभिनेता विकास पाटील या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता. ‘बिग बॉस’ शोनंतर विकास पाटील कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. पण आता तो एका गोष्टीमुळे माध्यमात चर्चेत … Read more

‘मायकल जॅक्सन कैसा है तुम’ म्हणत जेव्हा बप्पी लहरींनी आनंद शिंदेना मारली होती मिठी, वाचा किस्सा

मागील काही दिवसांपासून आपल्या मनोरंजन क्षेत्रात दुःखद घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर बुधवारी (१६ फेब्रुवारी) ज्येष्ठ गीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्याचबरोबर सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यामध्ये मराठी … Read more

‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलचे इन्स्टाग्रामवर झाले २००K फॉलोअर्स; पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोमधील एक स्पर्धक सोनाली पाटीलनेही आपल्या स्वभावाद्वारे सर्वांची मने जिंकून घेतली होती. बिग बॉस शो संपल्यानंतरही सोनाली फारच चर्चेत आहे. नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ती बातमी … Read more

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने नुकतीच पंढरपुरात जाऊन विठुमाऊलींचे दर्शन घेतले होते. कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासोबत तो विठुमाऊलीच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतर आता तो ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेला आहे. यावेळी बिग बॉसचा स्पर्धक आणि विशालचा मित्र विकास पाटीलही त्याच्यासोबत दिसून आला. विशालने ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनादरम्यानचे काही फोटो त्याच्या … Read more

VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या सीझनमध्ये अभिनेता विशाल निकम हा विजेता ठरला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल खूपच खुश असून सध्या सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यादरम्यान बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर विशालने पहिल्यांदा कीर्तनकार शिवलीला पाटील यांची भेट घेतली आहे. याचा एक व्हिडिओसुद्धा विशालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशालने … Read more