राकेश झुनझुनवाला: फक्त ५ हजारात सुरू केलं ४० हजार कोटींचे साम्राज्य, आता देतायत टाटांना टक्कर

शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफेट म्हणून प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे सध्या पुन्हा चर्चेत आहेत. शेअर बाजारात पैसा कमावल्यानंतर झुनझुनवाला आता एअरलाइन क्षेत्रात उतरले आहेत. आकासा एअर या नवीन विमान कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक केली असून आता ही कंपनी पुढील महिन्यापासून कामकाज सुरू करणार आहे.(Rakesh Jhunjhunwala, Stock … Read more

सहा महिन्यात ३० टक्क्यांनी वधारला राकेश झुनझुनवालांचा हा आवडता शेअर, गुंतवणूकदारही मालामाल

बिग बुल (Big Bull) म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसई ट्रेडिंगदरम्यान पाच टक्क्यांनी वाढून विक्रमी रु. 2,718.65 वर गेले. त्याचा पूर्वीचा सर्वकालीन उच्चांक रु 2,687.30 होता, जो 7 जानेवारी 2022 रोजी पोहोचला होता.(Rakesh Jhunjhunwala’s favorite stock rises 30% in six months) झुनझुनवाला आणि … Read more

मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण व्हाल

देशातील अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांचे कुटुंब लवकरच त्यांच्या नवीन घरात राहण्यासाठी जाणार आहेत. शेअर मार्केटचे बिग बुल आता मुंबईतील सर्वात महागड्या भागात १४ मजली आलिशान महालात राहणार आहे. मुंबईतील सर्वात महागड्या अशा मलबार हिल भागात राकेश झुनझुनवाला यांचे आलिशान घर बांधले जात आहे. मलबार हिल भागात भारतातील अनेक नामांकित उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्ती … Read more