मशिदींवरील भोंग्यांवर भाष्य करणारा भोंगा चित्रपट प्रदर्शित; वाद वाढण्याची शक्यता

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण तापलेले आहे. अशात भोंगा नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (mns leader on bhonga film) भोंगा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून हा सिनेम सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा असल्यामुळे चांगलाच चर्चेत … Read more

मोठमोठ्या नेत्यांची चौकशी करणाऱ्या ईडीचीच चौकशी ठाकरे सरकार करणार; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

dilip valse patil

आज ईडीने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईचे समर्थन करत भाजप नेत्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.(dilip valse patil create SIT for ed officers investigation) काही दिवसांपूर्वी शिवसेना(Shivsena) नेते … Read more