मंत्र्याला हनी ट्रॅपमध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला; मॉडेलच्या एका चुकीमुळे झाली पोलखोल

राजस्थानमधील जोधपूरमध्ये हॉटेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेल गुनगुन उपाध्यायच्या प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होत आहेत. राजस्थानचे महसूल मंत्री रामलाल जाट यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे काम गुनगुन यांना देण्यात आले होते. हनी ट्रॅपचा कट शोधण्यासाठी भिलवाडा पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. (gungun upadhyay honey trap) महसूल मंत्री रामलाल जाट यांच्या विरोधात हनी … Read more