ठाकरे म्हणाले आता तुमच्याकडे ठाण्याची जबाबदारी; भास्करराव म्हणाले पण मी तर शिंदे गटात जाणार

cm shinde and thakare

ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. सामनाच्या मुखपत्राच्या माध्यमातून ठाकरे गटात ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख नौपाड्यातील भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली होती. पण नंतर असं लक्षात आलं की, हेच भास्कर पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. हे स्वत: भास्कर पाटलांनी जाहीर केलं. १७ जानेवारीला थेट पत्रकार परिषद घेत त्यांनी हा खुलासा केला. त्यांनी … Read more