रामदास कदमांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा, त्यांची वैचारिक पातळी.., भास्कर जाधव भडकले
महाराष्ट्राचा(Maharashtra) राजकीय संघर्ष कधी संपेल हे सांगणे कठीण आहे. विशेषत: शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शब्दयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रामदास कदम यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवावे, असे जाधव म्हणाले.(bhaskar-jadhav-got-angry-and-said-admit-ramdas-kadam-to-a-mental-hospital) शिवसेना नेते भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम … Read more