Nandurbar News : निवृत्त मुख्याध्यापकाकडून सकाळी गावाला शवपेटी दान,सहा तासात त्याचाच मृत्यू, दान केलेल्या शवपेटीतूनच निघाली स्वतःची देहयात्रा

Nandurbar News :  नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातल्या बिलाडी (Biladi) गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गावासाठी आपुलकीनं शवपेटी व तिरडी भेट देणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकांचा अवघ्या सहा तासांत मृत्यू झाला. ज्यासाठी त्यांनी समाजकारणाची जाणीव ठेवून ही देणगी दिली, त्याच शवपेटीत त्यांचाच पार्थिव ठेवण्यात आल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली. अंतिम क्षणापर्यंत समाजासाठी विचार गावातील … Read more

Bhandara News : मी उडी मारतो, तू रील काढ; उडी मारताच तरुण बुडाला, मित्र अभिनय समजून व्हिडिओ काढत राहिले..

Bhandara News :  भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी (Pavani) तालुक्यातील सोनेगाव (Sonegav) परिसरात एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. तीर्थराज बारसागडे (Teerthraj Barsagade) या अठरा वर्षांच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रील व्हिडिओ बनवताना घडली असून, मृत्यूचा क्षण चक्क कॅमेऱ्यात कैद झाला. ही दुर्घटना शनिवारी घडली. तीर्थराज हा कोंढा (Kondha) येथील जागृती कनिष्ठ … Read more

Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींनो 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? ‘असे’ चेक करा अकाऊंट..

Ladki Bhaeen Yojana : राज्य सरकारच्या ‘*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(Ladki Bhaeen Yojana) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. **महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे(aaditi tatkare) यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, काही महिलांच्या खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे*, तर उर्वरित लाभार्थींना पुढील 2-3 दिवसांत … Read more

kiran agashe : दोन दिवसांवर साखरपुडा आला असतानाच तरूणीचा तडफडून मृत्यू; घटना वाचून काळीज हेलावून जाईल

kiran agashe

kiran agashe car accident  | कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीआरपीएफ असलेल्या तरुणीचा भावासोबत जाताना अपघात झाला आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा … Read more

kiran agashe : दोन दिवसांवर साखरपूडा आला असताना बहिण-भावासोबत घडली दुर्देवी घटना, संपुर्ण गाव हादरले

kiran agashe

kiran agashe death in car accident  | कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीआरपीएफ असलेल्या तरुणीचा भावासोबत जाताना अपघात झाला आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Snakebite

Snakebite : सध्या राज्यभर जिकडेतिकडे अतिवृष्टीने छापा टाकला आहे. जोरदार पावसामुळे घरेच्या घरे वाहून गेले आहेत. तसेच पावसाळ्यामुळे साप विंचू यासारखे विषारी प्राणीही अनेकदा बाहेर येत असतात. अलीकडे साप चावून मृत्यू झाल्याच्या घटना सर्वत्र वाढलेल्या आहेत. अशीच एक थरकाप उडवणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे राहत असलेल्या दोन … Read more

चोरांना पकडायला गेले अन् त्यांच्यासोबतच झोडली मटन पार्टी; महाराष्ट्र पोलिसांची लाज निघाली

उपविभागीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या वाळू माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांच्यासोबतच मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, संबंधित प्रकार पाहून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांसोबत पोलिसांनीच मटण पार्टी केल्याची घटना घडली आहे. … Read more

मावशीने मुलीला गुंगीचं औषध देऊन केलं बेशुद्ध; मग विवस्त्र फोटो काढत केलं ‘हे’ घृणास्पद काम

मावशी म्हणजे दुसरी आईच असते. मात्र, याच एका आईसमान मावशीने आपल्या बहिणीच्या मुलीसोबत असे काही कृत्य केलं, जे वाचून तुम्हांला देखील धक्का बसेल. मावशीला पोलिसांनी अटक केलं आहे. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यात साकोली येथे घडली आहे. या प्रकरणात मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या आहेत. आपल्या बहिणीच्या … Read more

मुलीला होस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने केला विनयभंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

ncp

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे काही नेत्यांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाले आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. असाच एक … Read more

‘या’ शेतकरी तरूणाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष; पठ्ठ्याने एकट्यानेच मिळवली ९६ टक्के मते

नुकत्याच राज्यातील 32 जिल्ह्यातील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये 413 जागांसाठी मतदान झाले होते, त्याचे निकाल आता लागलेले आहेत. अनेक ठिकाणची नगरपंचायत निवडणूक ही पाहण्याजोगी ठरली. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील निवडणुकीच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधलं. येथील, प्रदीप पुरुषोत्तम तितीरमारे या उमेदवाराने विक्रमी मतांनी विजय मिळवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ … Read more