राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे सुद्धा भडकले; म्हणाले, अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राचा अपमान

bhagat

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेकदा बोलताना ते काही अशी वक्तव्ये करुन जातात ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता असेच एक वक्तव्य त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. (danave angry on bhagatsingh koshyari) भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर उडी घेत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे … Read more