Bhabhi ji ghar par hai : भाभीजी घर पर है मधील अभिनेत्यावर कोसळला दुखाचा डोंगर, अवघ्या १९ वर्षांच्या पोटच्या पोराचे निधन
काही महिन्यांपूर्वी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध शो ‘भाभी जी घर पर हैं’ मधील मलखान म्हणजेच अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले. पण आता त्याच शोमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याच शोमधील एका अभिनेत्याच्या मुलाचे निधन झाले आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जितू गुप्ता आहे. जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. … Read more