शिवसेनेने आमचा विश्वासघात केला, त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय… भाजपचा नितीश कुमारांना इशारा

बिहारमध्ये जेडीयू-भाजप युतीचे सरकार होते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीश कुमार यांना भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी कडवा इशारा दिला आहे. ( BJP’s warning to Nitish Kumar) ‘शिवसेनेने आमच्यासोबत विश्वासघात केला. त्याचे परिणाम आज तो पक्ष भोगतोय,’ असं सुशील मोदी यांनी म्हंटलं … Read more