पुरुषांच्या शारीरीक कमजोरीवर मात करण्यासाठी ‘हा’ मसाला असतो खुपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

केशरचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले आहे. बहुतेक लोक दुधात केशर मिसळून पितात. केशराला कुंकुम असेही म्हणतात. केशराचा रंग लाल असतो. पाण्यात विरघळल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. हे कडू आणि चवीला तिखट आहे. त्याचा वास खूप तीव्र असतो. (kesar benifits for men) हे कोरडे आणि उष्ण असते. वात, कफ आणि पित्त यांच्यावर हे उपायकारक आहे. हा … Read more