PAK vs ENG T20 World Cup 2022 Final : पाकड्यांचा माज उतरला! इंग्लंडने पाकचा धुव्वा उडवत जिंकला वर्ल्डकप; ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा हिरो

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final : T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने हा सामना जिंकून २०२२ च्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी 2010 मध्येही इंग्लंड चॅम्पियन बनले होते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा … Read more

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला सर्वोत्तम ऑलराऊंडर मानत नाही, ‘या’ दिग्गजाने सांगितली सर्वात मोठी कमजोरी

Hardik Pandya, Lance Klusener, South Africa, Ben Stokes/ दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनर सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आहे. याशिवाय क्लुसनर झिम्बाब्वेचा फलंदाजी प्रशिक्षकही आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटशी संबंधित असलेल्या क्लुजनरने भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या भूमिकेबद्दल तपशीलवार चर्चा केली आणि पांड्या बेन स्टोक्सपेक्षा वेगळा का आहे आणि त्यांच्यात … Read more

Virat kohli: शेवटच्या सामन्यावेळी स्टोक्स भावूक; विराटबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला, तो तर..

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने विराट कोहलीचे (virat kohli) कौतुक करताना म्हटले आहे की, तो मैदानावरील त्याच्या एनर्जीचा आणि समर्पणाचा नेहमीच चाहता राहिला आहे. बेन स्टोक्सने सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्यानंतर कोहलीला त्याने आपला प्रतिस्पर्धी म्हणून संबोधले. बेन स्टोक्सने ‘स्काय स्पोर्ट्स’ला सांगितले की, ‘विराट क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंपैकी एक राहील. तो एक … Read more

कसोटी चालू असताना स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांना केली शिवीगाळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एजबॅस्टन (Edgbaston) येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषी (नस्लवादी) शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर बर्मिंगहॅम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती ३२ वर्षांचा असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  याबाबत त्यांनी हॅशटॅगसह शुक्रवारी ट्विट करून सांगितले आहे. बर्मिंगहॅम पोलिसांनी अटक केलेल्या हॅशटॅगसह शुक्रवारी ट्विट केले की, #अटक. बर्मिंगहॅम येथे … Read more

..तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, विराट कोहलीच्या समर्थनार्थ उतरला हा इंग्लिश गोलंदाज

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli) फ्लॉप कामगिरी इंग्लंडमध्येही कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या दोन्ही डावात किंग कोहलीला केवळ ३१ धावा करता आल्या. कोहलीच्या बॅटने पहिल्या डावात ११ तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे तो त्याच्या टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. मात्र यादरम्यान माजी इंग्लिश … Read more