शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीने घातला धुमाकूळ; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे केले ७३ लाख, ७००० टक्के परतावा

बाटा इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर पैसा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना ७००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी काही वर्षांपूर्वी बाटा इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले होते, आज ते पैसे ७३ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. (bata india share great returns) कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,२६१.६५ रुपये आहे. बाटा … Read more