बप्पी लहरींच्या या गाण्याचा मायकल जॅक्सनही होता फॅन, गळ्यातील सोनं पाहून म्हणाला होता..
बॅलिवूडचे जेष्ठ गायक आणि संगितकार बप्पी लहरी (bappi lahari) यांचे आज वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात दु:खद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत खालावलेली होती. बप्पी लहरी यांच्या निधनानंतर संपूर्ण बॅलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. (michael jackson was fan of bappi lahri this song) या पार्श्वभूमीवर त्यांचे चाहते देखील सोशल मिडीयावर बप्पी … Read more