G. Parameshwara : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रचंड मारहाण, जागीच झाला मृत्यू; गृहमंत्री म्हणाले…
G. Parameshwara : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अशातच कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांमुळे एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर(G. Parameshwara) यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिक … Read more