मुलगा खासदार, पत्नी उद्योगपती, स्वत: मंत्री, असे आहे एकनाथ शिंदेचे कुटुंब; वाचा संपुर्ण माहिती
महाराष्ट्रातील उद्धव सरकारला गुडघ्यावर आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेच्या ४१ आणि अपक्ष ९ आमदारांसह गुवाहाटीत आहेत. शिवसेनेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती सरकारमध्ये राहू नये, अशी शिंदे यांची इच्छा आहे. यासोबतच हिंदुत्वासाठी आपण कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, … Read more